नाट्यकुल म्हणजे काय?

-लहान मुले, शिक्षण व नाटक या तीन गोष्टींचा मेळ साधून काम करणारी संस्था.
– नाटकाची प्रक्रिया मुलांसोबत राबवून मुलांचं व्यक्तिमत्त्व विकसित करणारी संस्था.

Read More

शब्दातून जे मांडता येत नाही ते कधी कधी चित्रातून व्यक्त करता येत. प्रत्येक चित्र, शिल्प एक  कविताच असते पण तरीही आपल्याकडे चित्र आणि शिल्पांना वाचण्याची साक्षरता अजून फार प्रमाणात झालेली दिसत नाही. ही साक्षरता वाढावी म्हणून विशेष काम करणारे चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे  डॉक्टर डॉ. जी. एन. आंबे ह्यांची खास घेतलेली मुलाखत.  ते त्यांच्या प्रवासच वर्णन करताना आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विसरत नाहीत. अगदी एखादा पेंटिंग मधला टिंबाच्या अस्तित्व पण महत्वाचा असतं अगदी तसचं ते आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीला महत्व देतात

Read More